संयुक्त शिक्षण परिषद केंद्र वारणावती व पनुंब्रे वारूण
दि.१ ८/०३/२०१७ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात बदलत्या शिक्षण पद्धतीत तत्रंज्ञानाचे महत्व व त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, त्यामध्ये शिक्षकांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला. सदरच्या कार्यक्रमात श्री. अरुण पवार सर यांचा TECHNICAL SUPORT लाभला .
![]() |
Add caption |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा